Posts

Showing posts from February, 2022

Secret- ऱहास्य!

Image
 लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या "रहस्य-Secret" या पुस्तकाचा सारांश,        थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे  संकलन:- श्री.आदलिंग सर  (एम.ए.इतिहास; एम.ए. मराठी; बी.एड) ● आकर्षणाचा नियम- विचार बनवतील जीवन!        सकारात्मक किंवा नकारात्मक कोणताही विचार आपण मनापासून केला की तेच आपल्या आयुष्यात घडते. मनात विचार चालू आहे तोपर्यंत ते घडतच राहील मग ते चांगले असो वा वाईट ते घडणारच!  ◆आयुष्य कितीही वाईट चाललं असेल त्याचा विचार सोडून आपल्याला जे चांगलं हवं आहे ते कागदावर लिहून सतत त्याविषयी विचार करा तेच जगा एकदिवस तसंच झालेलं असेल.(सध्या जे तुमच्याकडे आहे ते लोक,नोकरी,आपण चालवत असलेली गाडी,पैसे,आपली परिस्थिती हे सर्व तुम्ही तुमच्या विचारांनी आकर्षित केलेलं आहे) ◆एक सकारात्मक विचार शेकडो नकारात्मक विचारांपेक्षा शक्तिशाली असतो. ◆याला थोडा वेळ लागतो पण हे नक्की घडते ◆तुमच्या सद्याच्या परिस्थितीला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहेत. ◆फक्त विचारच नाही तर तुम्हाला सतत कसं वाटतंय त्यावरही  अवलंबून आहे तुम्हाला नेहमी चांगलं वाटत असेल आनंदी...