Posts

Showing posts from December, 2024

निमगाव केतकीचे श्री केतकेश्वर विद्यालयात विविध उपक्रमांची मांदियाळी!

Image
                    ता.६ निमगाव केतकी. येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, श्री.केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे  पंचक्रोशीतील दर्जा आणि शिस्तीसाठी  नावाजलेले  विद्यालय आहे येथे नेहमीच आरोग्य शिबिरे,जनजागृती मोहिमा तसेच इतर शालेय व सहशालेय उपक्रम घेतले जातात.                         सद्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माध्यमातून शाळेत गटस्तरीय विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत दि.४ रोजी विद्यालयात खो-खो, चित्रकला,रांगोळी, निबंध, काव्यलेखन अश्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा मैदानचे व रांगोळी स्पर्धेचे उदघाट्न मैदानाची पूजा करून व फित कापून करण्यात आले. क्रीडांगण पूजन करताना विध्यमान उपसरपंच सौ.मनीषा बारवकर. रिबन कापून स्पर्धेचे उदघाट्न करताना श्री.अतुल (आप्पा) मिसाळ                                   नंतर दि ४ रोजी चे राष्ट्...

सहलीसाठी लागणाऱ्या साहित्याची चेकलिस्ट!

Image
  सहलीला जाताना हमखास पहावी अशी चेकलिस्ट! लेखन् श्री.योगेश आदलिंग सर 1) एक मोठी बॅग 2) एक मेडिअम लहान बॅग 3) एक सॅक 4) एक सर्वात छोटी बॅग किंवा पाऊच (आपला मोबाईल,पाकीट, रुमाल,कार्ड्स, गॉगल बसेल अशी) 5) बनियन,अंडरवेअर,रुमाल,मास्क, सॉक्स प्रत्येकी-3-3 6) कपडे रोज-2 ड्रेस याप्रमाणे (शक्यतो त्यातील एक नाईट ड्रेस असावा किंवा थंडीचे कपडे घालणार असाल तर कमी घेतले तरी चालेल) 7) जीन पॅन्ट-2, नाईट पॅन्ट-2-3, टी-शर्ट-4-6, 3/4 किंवा बरमुडा-2 8) थंडीचे कपडे- जर्किंग, स्वीट शर्ट,  कानटोपी, मफलर/मास्क, हातमोजे. 9) टोपी, गॉगल, चष्मा, पेन2, छोटी डायरी, शूज-चप्पल, कमरेचा बेल्ट, 10) सनस्क्रीन, टूथ पेस्ट,ब्रश, कंगवा, तेल, साबण, शॅम्पू, फेस वॉश,  11) हेअर ड्रायर, बिअर्ड मशीन, दाढीचे साहित्य, मोबाईल, चार्जर,हेडफोन, पावार बँक, 12) स्वतःची नियमित लागणारे औषध, गोळ्या,ड्रॉप्स. 13)आपले सर्व महत्वाची कागदपत्रे- युनिव्हर्सल पास, vaccination सर्टिफिकेट 2 dose, ओळखपत्र,पासपोर्ट,व्हिसा, 14) मेडिकल किट-प्रवासाच्या गोळ्या, डोकेदुखी, पोट, जुलाब, मळमळ, इनो, पेनकिलर गोळ्या, मूव्ह स्प्रे, झंडू बाम, vicks, मलम...