सहलीसाठी लागणाऱ्या साहित्याची चेकलिस्ट!

 

सहलीला जाताना हमखास पहावी अशी चेकलिस्ट!


लेखन् श्री.योगेश आदलिंग सर


1) एक मोठी बॅग

2) एक मेडिअम लहान बॅग

3) एक सॅक


4) एक सर्वात छोटी बॅग किंवा पाऊच


(आपला मोबाईल,पाकीट, रुमाल,कार्ड्स, गॉगल बसेल अशी)


5) बनियन,अंडरवेअर,रुमाल,मास्क, सॉक्स प्रत्येकी-3-3


6) कपडे रोज-2 ड्रेस याप्रमाणे (शक्यतो त्यातील एक नाईट ड्रेस असावा किंवा थंडीचे कपडे घालणार असाल तर कमी घेतले तरी चालेल)


7) जीन पॅन्ट-2, नाईट पॅन्ट-2-3, टी-शर्ट-4-6, 3/4 किंवा बरमुडा-2


8) थंडीचे कपडे- जर्किंग, स्वीट शर्ट,  कानटोपी, मफलर/मास्क, हातमोजे.


9) टोपी, गॉगल, चष्मा, पेन2, छोटी डायरी, शूज-चप्पल, कमरेचा बेल्ट,


10) सनस्क्रीन, टूथ पेस्ट,ब्रश, कंगवा, तेल, साबण, शॅम्पू, फेस वॉश, 


11) हेअर ड्रायर, बिअर्ड मशीन, दाढीचे साहित्य, मोबाईल, चार्जर,हेडफोन, पावार बँक,


12) स्वतःची नियमित लागणारे औषध, गोळ्या,ड्रॉप्स.


13)आपले सर्व महत्वाची कागदपत्रे- युनिव्हर्सल पास, vaccination सर्टिफिकेट 2 dose, ओळखपत्र,पासपोर्ट,व्हिसा,


14) मेडिकल किट-प्रवासाच्या गोळ्या, डोकेदुखी, पोट, जुलाब, मळमळ, इनो, पेनकिलर गोळ्या, मूव्ह स्प्रे, झंडू बाम, vicks, मलम-पट्टीचे साहित्य,  एनर्जी ड्रिंक्स, युज&थ्रो मास्क, कॅरिब्याग-3मोठ्या, 5छोट्या, पाणी बोटल्स -एक मोठा पाण्याचा जार.


15) एमरजेनसी छोट्या नाश्त्याचे साहित्य- शेंगदाणा लाडू, बेसन लाडू, राजगिरा लाडू,  चिक्की बिस्कीट पुढे, चॉकलेट्स, कुरकुरे, सुखा मेवा, फळे इ.


(वरील 14 आणि 15 नंबरचे साहित्य एकत्रित सहल प्रमुखाने घ्यावे कारण ते सर्वांना लागेलच असे नाही तसेच इतर आपल्या वैयक्तिक गरजेचे समान ज्याचे त्याने घ्यावे)


*धन्यवाद!*

*आपला प्रवास सुखाचा होवो!*

*लेखन- श्री.आदलिंग सर*

Comments

Popular posts from this blog

निमगाव केतकीचे श्री केतकेश्वर विद्यालयात विविध उपक्रमांची मांदियाळी!

Secret- ऱहास्य!

यशाचे शिखर! श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १२ वी बोर्ड परीक्षेत १००% निकाल!