Posts

Showing posts from January, 2025

केतकेश्वर विद्यालयातील शाळा व्यवस्थापन समितीची सहविचार सभा उत्साहात पार पडली

Image
  केतकेश्वर विद्यालयातील शाळा व्यवस्थापन समितीची सहविचार सभा उत्साहात पार पडली.                      आज दिनांक 18 रोजी निमगाव केतकी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री केतकेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील शाळा व्यवस्थापन व विकास समिती ची सहविचार सभा नवनियुक्त प्राचार्य श्री एम बी भोंग सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.                      आज सकाळी १० वाजता विद्यालयाच्या प्राचार्य कार्यालयात संस्था व शासनाच्या ध्येय धोरणानुसार सदर शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली व समितीच्या सभासदांनी मार्गदर्शन करून सर्वानुमते योग्य ते ठराव मंजूर झाले.               तसेच संस्था आदेशानुसार विद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य श्री एम. बी. भोंग सर, उपप्राचार्या सौ मोरे मॅडम व पर्यवेक्षक श्री नाझरकर सर यांचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ हार व फेटा बांधून हार्दिक अभिनंदन व सत्कार करण्यात आ...